जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शासकीय रुग्णालयांना तात्काळ भेट द्यावी; जिल्ह्यातील सद्यस्थितीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा नवी दिल्ली,५ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :-राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये,

Read more