महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये दैनंदिन पातळीवर नव्या कोविड रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ सुरूच

नवी दिल्ली 8 मार्च 2021 देशातील महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये दैनंदिन पातळीवर नव्या कोविड रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होण्याचा कल कायम आहे. गेल्या 24 तासांच्या

Read more