मंत्रिमंडळ निर्णय :धनगर समाजाच्या उन्नतीच्या योजना प्रभावीपणे राबविणार;सनियंत्रण करण्यासाठी समिती

मुंबई,८ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-धनगर समाजाच्या उन्नतीकरिता प्रभावीपणे योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक शक्तीप्रदत्त समिती नियुक्त करण्याचा निर्णय आज झालेल्या

Read more