देश तोडणाऱ्या आणि हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्या टूल किटपासून सावध राहा- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे आवाहन

नागपूर ,२४ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :- दरवर्षीप्रमाणे यंदाही विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी नागपुरात ‘पथसंचलन’चे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत

Read more