बीड येथे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

बीड, १५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते पार पडले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यास

Read more