अक्षय भालेराव या युवकाची हत्या सामाजिक समतेच्या विचारांचा पराभव – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

बोंढार हवेलीतील अक्षयच्या कुटुंबियांचे मंत्री श्री. आठवले यांच्याकडून सांत्वन ; दिला शासकीय मदतीचा धनादेश महापुरुषांचा सामाजिक समतेचा वारसा जपण्याची गरज

Read more