बोगस बियाणे, खतांची विक्री करणाऱ्याबरोबरच उत्पादक कंपनी व संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

जालना,२२ एप्रिल  /प्रतिनिधी :- खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे व खतांचा वेळेत पुरवठा करावा.  गुणनियंत्रण विभागाने अधिक दक्ष राहून बोगस

Read more