भारताच्या लसी आणि लसीकरण प्रक्रीया जगभरात स्विकारली जात असून 96 देशांनी लसीकरण प्रमाणपत्रे स्विकारण्यास परस्पर सहमती दिली आहे. : डॉ मनसुख मांडवीय

नवी दिल्ली  ,९ नोव्हेंबर/प्रतिनिधी:- देशभरात कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाला वेग देत, त्याची व्याप्ती विस्तारण्याच्या केन्द्र सरकारच्या वचनबद्धतेमुळे, देशाने 21 ऑक्टोबर 2021 रोजी 100 कोटी लसमात्रा देण्याचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला. जगातील सर्वात

Read more