51व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये यंदा अनेक नवीन चित्रपटांचे प्रीमियर तसेच जगभरातले उत्कृष्ठ चित्रपट बघण्याची संधी

नवी दिल्‍ली, 14 जानेवारी 2021


51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने तारांकित चित्रपटांच्या मनोरंजनाची मोठी यादी  जाहीर केली आहे. प्रतिनिधींना   जगभरातील निवडक चित्रपटांच्या प्रीमियर आणि शोकेसेस अंतर्गत जगभरातले निवडक उत्कृष्ठ चित्रपट अशा दोन्हींची मेजवानी मिळणार आहे. 

कान्स  महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार विजेता मॅड्स मिकेलसेन अभिनित ‘अनदर राउंड’ या चित्रपटाच्या भारतीय प्रीमियरने  हा 51वा इफ्फी महोत्सव सुरू होईल. थॉमस विन्टरबर्ग दिग्दर्शित हा चित्रपट ऑस्करसाठी डेन्मार्कची अधिकृत प्रवेशिका  आहे.

संदीप कुमारच्या ‘मेहरुनिसा’ या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर या महोत्सवादरम्यान होईल. या चित्रपटात फारुख जाफर मुख्य भूमिकेत आहे आणि स्त्रीच्या आयुष्याविषयक स्वप्नाची कथा यात सांगितली आहे. 

कियोशी कुरोसावा दिग्दर्शित जपानी चित्रपट “‘वाईफ ऑफ ए स्पाय” या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होईल. 

आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात तारांकित कामगिरीची चुरस पाहायला मिळेल.  यामध्ये दाखवले जाणारे सर्वोत्कृष्ट चित्रपट आहेत-

  1. The Domain by Tiago Guedes(Portugal)
  2. Into The Darkness by Anders Refn(Denmark)
  3. February by KamenKalev(Bulgaria, France)
  4. My Best Part by Nicolas Maury(France)
  5. I Never Cry by Piotr Domalewski(Poland, Ireland)
  6. La Veronica  by Leonardo Medel(Chile)
  7. Light For The Youth by Shin Su-won(South Korea)
  8. Red Moon Tide by Lois Patiño(Spain)
  9. Dream About Sohrab by Ali Ghavitan(Iran)
  10. The Dogs Didn’t Sleep Last Night by RaminRasouli(Afghanistan, Iran)
  11. The Silent Forest by KO Chen-Nien(Taiwan)
  12. The Forgotten by Daria Onyshchenko(Ukraine, Switzerland)
  13. Bridge by KripalKalita(India)
  14. A Dog And His Man by SiddharthTripathy(India)
  15. Thaen by Ganesh Vinayakan(India)

यंदाचा कन्ट्री इन फोकस  बांग्लादेश आहे. या देशाच्या चित्रपट सर्वोत्कृष्टता आणि  योगदानाला गौरवणाऱ्या या  विशेष विभागात खालील चित्रपटांचा समावेश असेल- :

  1. Jibondhuli by TanvirMokammel
  2. Meghmallar by Zahidur Rahim Anjan
  3. Under Construction by Rubaiyat Hossain
  4. Sincerely Yours, Dhaka by NuhashHumayun, Syed Ahmed Shawki, Rahat Rahman Joy, MD RobiulAlam, GolamKibriaFarooki, Mir Mukarram Hossain, Tanvir Ahsan, Mahmudul Islam, Abdullah Al Noor, KrishnenduChattopadhyay, Syed Saleh Ahmed Sobhan

फेस्टिव्हल कॅलिडोस्कोपमध्ये  जगभरातील 12 चित्रपटांचा उत्सव प्रतिनिधींच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये –

  1. We Still Have the Deep Black Night by Gustavo Galvão (Brazil, Germany)
  2. Window Boy Would also Like to Have a Submarine by Alex Piperno (Uruguay)
  3. Forgotten We’ll Be by Fernando Trueba (Colombia)
  4. Haifa Street by MohanadHayal (Iraq)
  5. Love Affair (s) by Emmanuel Mouret (French)
  6. Apples by Christos Nikou (Greece)
  7. Parthenon by Mantas Kvedaravičius (Lithuania)
  8. My Little Sister by StéphanieChuat, VéroniqueReymond (Switzerland)
  9. The Death of Cinema and My Father Too by Dani Rosenberg (Israel)
  10. The Big Hit by Emmanuel Courcol (France)
  11. Valley Of The Gods by Lech Majewski (Poland)
  12. Night of the Kings by Philippe Lacôte(France)

वर्ल्ड पॅनोरमामध्ये खालील चित्रपटांची मोठी यादी आहे-:

Film NameDirectorCountry
Only HumanIgor IvanovMacedonia
The LawyerRomasZabarauskasLithuania
RupsaNodirBankeTanvirMokammelBangladesh
Buiten Is Het FeestJelleNesnaNetherlands
3 PUFFSamanSalourAndorra
The Atlantic City StoryHenry ButashUSA
GesturePouyaParsamaghamIran
Zhanym, Ty Ne PoverishErnarNurgalievKazakhstan
Running Against The WindJan Philipp WeylGermany, Ethiopia
Spring BlossomSuzanne LindonFrance
The AuditionIna WeisseGermany
Moral OrderMario BarrosoPortugal
UnidentifiedBogdan George ApetriRomania
The First Death Of JoanaCristiane OliveiraBrazil
The Trouble With NatureIllum JacobiDenmark, France
The CastleLina LužYtėLithuania, Ireland
MaternalMaura DelperoItaly
A Fish Swimming Upside DownErlizaPëtkovaGermany
FaunaNicolás PeredaSpanish
SUK SUKRay YeungHong Kong
Long Time No SeePierre FilmonFrance
Summer RebelsMartina SakovaSlovakia
In The DuskŠarūnasBartasLithuania
A Common CrimeFrancisco MárquezArgentina
LolaLaurent MicheliBelgium, France
The VoicelessPascal RabatéFrance
The Taste Of PhoMariko BobrikPoland, Germany
StardustGabriel RangeUK
Funny FaceTim SuttonUSA
Naked AnimalsMelanie WaeldeGermany
Las NiñasPilarPalomeroSpain
Kala AzarJanis RafaNetherlands, Greece
ИсторияОднойКартиныRuslanMagomadovRussia
ParadiesImmanuel EsserGermany
BorderlineAnna AlfieriUK
A Simple ManTassosGerakinisGreece
180°RuleFarnooshSamadiIran
Here We AreNir BergmanIsrael, Italy
The BorderDavide David CarreraColombia
End Of SeasonElmarImanovAzerbaijan, Germany, Georgia
This Is My DesireArieEsiri, ChukoEsiriNigeria, USA
KarnawalJuan Pablo FelixArgentina
ParentsEric Bergkraut, Ruth SchweikertSwitzerland
The VoiceOgnjenSviličićCroatia
Spiral…Fear Is EverywhereKurtis David HarderCanada
IsaacAngeles Hernandez & David MatamorosSpain
Farewell AmourEkwaMsangiUS
The Man Who Sold His SkinKaouther Ben HaniaTunisia, France
Roland Rabers Cabaret of DeathRoland ReberGermany
Children of the sunPrasannaVithanageSri Lanka

यंदाच्या इफ्फीमध्ये सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक  सत्यजित रे यांच्या प्रतिभेला आदरांजली म्हणून  त्यांचे  खालील पाच चित्रपट दाखविले जाणार आहेत. 

  1. चारुलता  (1964)
  2. घरेबाईरे  (1984)
  3. पाथेरपांचाली  (1955)
  4. शतरंज के खिलाडी  (1977)
  5. सोनार केला  (1974)

या वर्षी जग सोडून  गेलेल्या सिनेमा क्षेत्रातील दिग्गजांना आदरांजली म्हणून या विभागात पुढील चित्रपट दाखवले जातील.  

आंतरराष्ट्रीय व्यक्तींप्रति आदरांजली

  1. चॅडविक बोसमन – ब्रायन हेलजलॅंड दिग्दर्शित  42 
  2. इवान पासेर – इवान पासेर दिग्दर्शित कटर्स वे 
  3. गोरान पास्कलजेविक – गोरान पास्कलजेविक दिग्दर्शित देव भूमी 
  4. अलेन दाविउ – स्टीफन स्पीलबर्ग दिग्दर्शित द एक्सट्रा टेरेस्ट्रीअल 
  5. मॅक्स वोन सीदो – स्टीफन दलद्री दिग्दर्शित एक्सट्रीमली लाऊड अँड इनक्रेडिबली क्लोज 
  6. सर अॅलन पार्कर – ऍलन पार्कर दिग्दर्शित मिडनाईट एक्सप्रेस
  7. कर्क डग्लस  – स्टॅन्ले कुब्रिक दिग्दर्शित पाथस ऑफ ग्लोरी 
  8. एन्निओ मोरीकोन  – क्वेन्टिन टेरॅंटिनो  दिग्दर्शित द हेटफुल एट 
  9. ओलिव्हिया दे हॅव्हिलंड – विल्यम वायलर  दिग्दर्शित द हेरेस

भारतीय व्यक्तींना आदरांजली

  1. अजित दास  – विजया जेना दिग्दर्शित तारा 
  2. बासु चटर्जी  – बासू चटर्जी दिग्दर्शित छोटी सी बात 
  3. भानु अथैया – रिचर्ड अटेनबरो दिग्दर्शित गांधी
  4. विजय मोहंती – बिप्लब रॉय चौधरी दिग्दर्शित चिलिका तीरे
  5. इरफान खान – तिग्मांशू धुलिया दिग्दर्शित  पानसिंग तोमर 
  6. जगदीप  – भप्पी सोनी दिग्दर्शित ब्रह्मचारी
  7. कुमकुम  – राजा नवाथे दिग्दर्शित  बसंत बहार 
  8. मनमोहन महापात्रा  – मनमोहन महापात्रा दिग्दर्शित भिजा मतीरा स्वर्ग
  9. निममी  –  राजा नवाथे दिग्दर्शित  बसंत बहार
  10. निशिकांत कामत  – निशिकांत कामत दिग्दर्शित  डोंबिवली फास्ट
  11. राहत इंदोरी  – विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित  मिशन काश्मीर
  12. ऋषी कपूर  – राज कपूर दिग्दर्शित बॉबी 
  13. सरोज खान – संजय लीला भन्साळी दिग्दर्शित  देवदास
  14. एस.पी. बालसुब्रह्मण्यम  – अनंतू दिग्दर्शित सिगारम
  15. श्रीराम लागू  – मृणाल सेन दिग्दर्शित एक दिन अचानक
  16. सौमित्र चटर्जी  – सत्यजित रे दिग्दर्शित चारुलता, घर बैरे, सोनार केला 
  17. सुशांतसिंग राजपूत  – अभिषेक कपूर दिग्दर्शित  केदारनाथ
  18. वाजिद खान  – अभिनव कश्यप दिग्दर्शित  दबंग
  19. योगेश गौर  – बासू चटर्जी दिग्दर्शित छोटी सी बात

वरील चित्रपटांसह अन्य अनेक चित्रपट या महोत्सवात पहायला मिळतील. 

मास्टरक्लास या संवादात्मक कार्यक्रमात शेखर कपूर, प्रियदर्शन, पेरी लँग, सुभाष घई, तन्वीर मोकामल यांची उपस्थिती असणार आहे. 

इन – कन्व्हरसेशन या  सत्रात  रिकी केज,  राहुल रावेल, मधुर भांडारकर, पाब्लो सीझर, अबू बकर शौकी, प्रसून जोशी, जॉन मॅथ्यू मॅथन, अंजली मेनन, आदित्य धर, प्रसन्न विथानगे, हरिहरन, विक्रम घोष, अनुपमा चोपडा,  सुनील दोशी, डोमिनिक संगमा आणि  सुनीत टंडन सहभागी होतील.

चित्रपटरसग्रहण विषयक सत्रात भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेतील प्रा.मझहर कामरान, प्रा. मधु अप्सरा, प्रा.पंकज सक्सेना उपस्थित राहतील.

आंतरराष्ट्रीय ज्युरीमध्ये यावर्षी पाब्लो सीझर (अर्जेंटिना) अध्यक्ष  यांच्यासह प्रसन्न विथानगे (श्रीलंका), अबू बकर शौकी (ऑस्ट्रिया), प्रियदर्शन (भारत) आणि  रुबईयत हुसेन (बांग्लादेश) यांचा समावेश आहे.

पार्श्वभूमी:

1952, मध्ये स्थापन झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी(आयएफएफआय) हा आशिया खंडातील महत्त्वपूर्ण चित्रपट  आंतरराष्ट्रीय महोत्सवांपैकी एक आहे. सध्या दरवर्षी आयोजित गोवा राज्यात हा महोत्सव होत असून या महोत्सवाचे उद्दीष्ट जगातील चित्रपटांना  चित्रपटाच्या कलेतील उत्कृष्टतेचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देणे ,  विविध राष्ट्रांच्या चित्रपट संस्कृती, त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा समजून घेण्यासाठी आणि  त्याचे कौतुक करण्यात योगदान देणे; आणि जगातील लोकांमध्ये मैत्री आणि सहकार्याला प्रोत्साहन देणे हा आहे.    केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील चित्रपट महोत्सव संचालनालय आणि गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केला जातो.

51 व्या इफ्फीचे आयोजन 16 ते 24 जानेवारी 2021 या काळात गोव्यात करण्यात आले आहे. यंदा  प्रथमच आगळ्या  पद्धतीने या महोत्सवाचे आयोजन  केले  जात असून  यात ऑनलाइन तसेच  प्रत्यक्ष उपस्थित राहून अशा दोन प्रकारे  चित्रपटांचा आस्वाद घेता येईल. या महोत्सवात जगभरातील एकूण 224 चित्रपट दाखवले जाणार आहेत, यात  भारतीय पॅनोरमा चित्रपट विभागांतर्गत  21 नॉन-फीचर चित्रपट आणि 26  चित्रपटांचा समावेश आहे.

IFFI Websitehttps://iffigoa.org/

IFFI social media handles:

● Instagram – https://instagram.com/iffigoa?igshid=1t51o4714uzle

● Twitter – https://twitter.com/iffigoa?s=21

● Facebook – https://www.facebook.com/IFFIGoa/