मराठवाड्याच्या विकासाशी संबंधित योजना तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

औरंगाबाद,६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- मराठवाडयाच्या विकासाशी संबंधित योजना तातडीने पूर्णत्वास नेण्यासाठी आणि विविध विभागांचे केंद्र शासनाकडे प्रलंबित असणारे विषय वेळेत

Read more