बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी लवकरच बैठक घेऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्यावतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार ठाणे ,१६ ऑक्टोबर   /प्रतिनिधी :-  बंजारा समाजाच्या मागण्यांवर लवकरच एकत्रित बैठक घेऊन या मागण्या सोडविण्यात येतील.

Read more