वॉटर ग्रीडमध्ये सोयगावचा समावेश करण्यासंदर्भात तपासणी करणार – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई ,२७ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याचा वॉटर ग्रीडमध्ये समावेश करण्यासंदर्भात अभ्यास करून व्यवहार्यता तपासण्यात येईल असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

Read more