भेसळमुक्त, सकस आहाराला नागरिकांनी प्राधान्य द्यावे – डॉ.राजेंद्र शिंगणे

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त वॉकेथॉन औरंगाबाद,१८ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- सुदृढ आरोग्यासाठी नागरिकांनी सकस, चांगले, सर्व जीवनसत्वे असलेले आणि भेसळमुक्त अन्नाचे सेवन करणे आवश्यक आहे.

Read more