जी-२० परिषदेसाठी प्रतिनिधींचे विमानतळावर उत्साहात स्वागत ; समन्वय, सहकार्य, संवाद आणि सहमती निर्माण करणे व कृतीचे आवाहन ही डब्ल्यू 20 ची 4 धोरणे
औरंगाबाद,२६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद येथे G 20 परिषदेअंतर्गत 27 आणि 28 फेब्रुवारी दरम्यान जागतिक महिला परिषदेचे आयोजन होत आहे. परिषदेसाठी विविध
Read more