एसटी महामंडळातील वाहक पीडित महिला कर्तव्‍यावर असताना विनयभंग: खासगी एजंटला एक वर्षे सक्तमजुरी आणि २८ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा

औरंगाबाद ,३० जून /प्रतिनिधी :-एसटी महामंडळातील वाहक पीडित महिला कर्तव्‍यावर असताना तिचा हात पकडून विनयभंग करित जीवे मारण्‍याची धमकी दिल्याप्रकरणी

Read more