विदर्भातील कृषी निर्यात वाढण्यासाठी कृषीमालाचे गुणात्मक उत्पादन, प्रक्रिया तसेच विपणन होणे गरजेचे – केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

नागपूर,९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-विदर्भातील शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी मालाला चांगला भाव मिळण्यासाठी कृषी मालाचे गुणात्मक उत्पादन, प्रोसेसिंग, पॅकेजिंग तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याचे विपणन

Read more