वैजापूर येथे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त शिव-उमा बहुउद्देशीय संस्थेतर्फे विविध कार्यक्रम

देशभरात साक्षरता प्रमाण वाढविण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज – धोंडिरामसिंह राजपूत वैजापूर,९ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- आजही देशात निरक्षरतेचे प्रमाण मोठ्याप्रमाणात असून हे प्रमाण महिला

Read more