वैजापूर तालुक्यातील हाजीपूरवाडी व तरठयाचीवाडी येथे विविध विकास कामांचे आ. बोरणारे यांच्या हस्ते भूमीपूजन

वैजापूर,१ ऑक्टोबर​   /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील मौजे हाजीपुरवाडी व तरट्याचीवाडी येथे शासनाच्या विविध योजनेतून मंजुर झालेल्या एकुण 35 लक्ष रुपये निधीतील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत

Read more