वैजापूर शहरातील लसीकरण केंद्राची उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्याकडून पाहणी
वैजापूर ,१ डिसेंबर /प्रतिनिधी :-वैजापूर शहरात नगरपालिकेच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या लसीकरण मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
Read more