कर्नाटक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ; वैजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घटनेचा निषेध

वैजापूर,२३ डिसेंबर /प्रतिनिधी :- कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना व त्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्त्यव्याचा

Read more