वैजापूर तहसीलच्या नवीन इमारतीला प्रशासकीय मान्यता ; 8 कोटी 93 लक्ष रुपये मंजूर

वैजापूर,१७ डिसेंबर /प्रतिनिधी :- वैजापूर तहसील कार्यालयाची जीर्ण झालेली निजामकालीन जुनी इमारत पाडून त्याच ठिकाणी नवीन तहसील कार्यालय इमारत बांधण्यात येणार असून

Read more