वैजापूरमध्ये मोफत लसीकरणास प्रारंभ 

वैजापूर ,२२ सप्टेंबर /प्रतिनिधी :-कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्यावतीने वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदारसंघात

Read more