वैजापूर पालिकेने शहरातील रस्त्यांच्या कडेला उभ्या राहणाऱ्या हातगाड्या व अतिक्रमणे काढली

वैजापूर,१४ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-दोन-तीन दिवसांपूर्वी नवीन भाजी मंडई समोरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाली. या अपघाताला फळविक्रेत्यांनी हातगाड्या

Read more