वैजापूर – गंगापूर तालुक्यात गारपीट व पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याकडून पाहणी

वैजापूर,३१ डिसेंबर /प्रतिनिधी :-वैजापूर व गंगापूर तालुक्यातील बाजाठाण, नागमठाण, शनी देवगाव, चेंडूफळ, पीरवाडी, नेवरगाव-हैबतपुर या गावांमध्ये मंगळवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व

Read more