वैजापूर – गंगापूर चौफुलीवरील पेट्रोल पंपावर ट्रक चालकावर चाकूने हल्ला ; दोन जण पोलिसांच्या ताब्यात

वैजापूर ,१२ जून  /प्रतिनिधी :- किरकोळ कारणावरुन ट्रक चालक व क्लिनरने दुसऱ्या ट्रक चालकावर चाकुने हल्ला करुन गंभीर जखमी केले.

Read more