वैजापूर तालुक्यातील पानवी खंडाळा ग्रामपंचायतीत वैद्य तर लाख खंडाळा ग्रामपंचायतमध्ये शिंदे गटाचा विजय

वैजापूर,​६​ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- लाख खंडाळा ग्रामपंचायतीवर काळू पाटील वैद्य, सीताराम वैद्य यांच्या तर पानवी खंडाळा ग्रामपंचायत ही शिंदेसेना भाजप युतीने ताब्यात घेतली

Read more