वैजापूर शहरात 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण आजपासून सुरू ; सेंट मोनिका शाळेतील 300 विद्यार्थ्यांचे लसीकरण

वैजापूर,२३ मार्च  /प्रतिनिधी :-वैजापूर शहरातील सर्व विद्यालयातील 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना कोविड-19 चे कॉर्बेव्हक्स लसीकरणास  बुधवारपासून (ता.23) सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी

Read more