स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राची कोरोना लसीकरणात विक्रमी कामगिरी; दिवसभरात ९ लाख ३६ हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण

मुंबई,१४ ऑगस्ट /प्रतिनिधी :- कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अजून एक विक्रम नोंदविला. दिवसभरात सायंकाळी सात

Read more