प्रा.रवींद्र गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त  स्तुत्य उपक्रम : उमरग्यातील सर्व कोविड केअर सेंटरसाठी दिली देणगी 

उमरगा ,१४ मे /प्रतिनिधी :-उस्मानाबादचे शिवसेनेचे माजी खासदार प्रा.रवींद्र गायकवाड यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  वाढदिवसाचा खर्च टाळून कोरोना

Read more