महिला दिन विशेष :–शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळावे म्हणून उर्मिला गावीतांचे प्रयत्न

लहानपणी वडिलांना कष्ट करतांना तिने पाहिलेले…कष्ट करूनही पदरात फारसे येत नव्हते….तेव्हा केलेला निश्चय तिने अजूनही कायम ठेवलेला….चितवी येथील कृषी सहायक

Read more