अतिवृष्टीग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करा

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची जिल्हाधिकारी पांडेय यांच्याकडे मागणी छत्रपती संभाजीनगर,१३ मार्च  / प्रतिनिधी :-  एकीकडे खत,औषधे, बियाणे महागल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला

Read more