लाडगाव खून प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असल्याचे बोगस जन्म प्रमाणपत्र देणाऱ्या उपसरपंचास अटक

वैजापूर,​७​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील लाडगाव शिवारातील शेतवस्तीवर झालेल्या खूनप्रकरणातील अल्पवयीन मुलाचे बनावट जन्मप्रमाणपत्र देणार्‍या तालुक्यातील गोयगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचास वैजापूर पोलिसांनी मंगळवारी

Read more