देशात कोविड-19 मधून बरे झालेल्यांची संख्या 2,13,830 वर पोहोचली

नवी दिल्ली, 20 जून 2020 गेल्या 24 तासात कोविड-19 चे 9,120 रुग्ण बरे झाल्यामुळे आत्तापर्यंत एकूण 2,13,830 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 54.13% पर्यंत पोहोचला आहे. सध्या संक्रमित

Read more