निमगोंदगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी लहानुबाई डघळे यांची बिनविरोध निवड

वैजापूर, १० नोव्हेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील निमगोंदगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपदी शिंदे गटाचे श्रीमती लहानूबाई वाल्मिक डघळे यांची बिनविरोध निवड झाली.

Read more