नागमठाण ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अर्चना खुरूद यांची बिनविरोध निवड

वैजापूर,१५ मार्च  /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील नागमठाण ग्रामपंचायतच्या सरपंचपदी  अर्चना दत्तूकाका खुरुद यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून

Read more