आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव शनिवारी वैजापुरात ; शहरातून मोटारसायकल रॅली

भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती  वैजापूर,३० सप्टेंबर  /प्रतिनिधी :-आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी सुरु केली

Read more