“हैदराबाद मुक्ती दिन” च्या स्मृतीप्रित्यर्थ वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करायला केंद्र सरकारने दिली मंजुरी

नवी दिल्ली,३ सप्टेंबर /प्रतिनिधी :- सांस्कृतिक मंत्रालय 17 सप्टेंबर 2022 रोजी हैदराबाद मुक्ति दिनाच्या स्मृतीप्रित्यर्थ वर्षभर आयोजित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या मालिकेतील उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करेल. “हैदराबाद मुक्ती

Read more