केंद्रीय अर्थसंकल्प 2022 भारताला जागतिक स्तरावर महत्वाची भूमिका निभावण्यास तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाकडून शतकमहोत्सवापर्यंत प्रगतीपथावर वाटचाल करण्यासाठी वाव देतो – केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह

नवी दिल्ली ,५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-केंद्रीय अर्थसंकल्प 2022, भारताला जागतिक स्तरावर महत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी  तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षापासून ते शतकमहोत्सवी

Read more