रुपे डेबिट कार्ड आणि कमी-मूल्य असलेल्या BHIM-UPI व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या १३०० कोटींच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

या डिजिटल देयक पद्धतीमुळे औपचारिक बँकिंग आणि वित्तीय प्रणालीच्या बाहेरील, बँक सुविधांपासून वंचित लोकांनाही लाभ मिळेल नवी दिल्ली,१५ डिसेंबर/प्रतिनिधी:-पंतप्रधान नरेंद्र मोदी

Read more