झोक्याचा फास बसल्याने सात वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू ; वैजापूर तालुक्यातील आघूर येथील घटना

वैजापूर,३ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- झोक्याचा फास बसल्याने एका सात वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील आघूर येथे गुरुवारी (ता.1)  दुपारी घडली.

Read more