राज्यात कोरोनाचे १६४२९ नवे रुग्ण; ४२३ जणांचा मृत्यू

मुंबई: गेल्या २४ तासांत राज्यात १६,४२९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर उपचार सुरु असलेल्या ४२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Read more