औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजने अंतर्गत केंद्राकडून अमृत दोन साठी निधी मिळवून देणार : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
औरंगाबाद,६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- औरंगाबाद शहराची तहान भागविणाऱ्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्राकडे प्रस्ताव दाखल केल्यास केंद्राकडून
Read more