शेतकरी,आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक; लाँगमार्च आंदोलन थांबविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची शेतकरी शिष्टमंडळासमवेत बैठक मुंबई,१६ मार्च  /प्रतिनिधी :-राज्यातील शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून आज शेतकरी लाँग

Read more