शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास सरकार ठरले असमर्थ; शेतकऱ्यांच्या प्रश्नी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आक्रमक

निर्णय वेगवान, गतिमान महाराष्ट्र हे फक्त घोषणांपुरते दानवेंनी लगावला सरकारला टोला मुंबई,१७ मार्च /प्रतिनिधी :-  शेतमालाला हमीभाव नाही, शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी

Read more