हैदराबाद मुक्तीसंग्रामातील लढ्याचे योगदान सांस्कृतिक विभागामार्फत शेवटच्या घटकापर्यंत पोहाेचविण्याचे कार्य करावे – मंत्री सुधीर मुनगंटीवार

हैदराबाद  मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण हिंगोली ,१७ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- निजामांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी हैदराबाद  मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात शहीद होऊन आपले आयुष्य समर्पण

Read more