भारतातील बऱ्या होणाऱ्या कोविड-19 रुग्णांच्या संख्येने 1.5 दशलक्षचा विक्रमी टप्पा ओलांडला

एका दिवसातील सर्वात जास्त म्हणजे 54,859 रुग्ण आज बरे झाले बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही बाधित केसेसपेक्षा 9 लाखांनी जास्त

Read more