सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी साधला राज्यातील शिक्षकांशी संवाद शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश मुंबई ,५ सप्टेंबर /प्रतिनिधी :-राज्यातील शाळांचा दर्जा वाढवितानाच विशेषत: सरकारी शाळांचे

Read more

१५ शिक्षकांचा सन्मान करून लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद तर्फे शिक्षक दिन साजरा

औरंगाबाद ,६ सप्टेंबर /प्रतिनिधी :-शिक्षक दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ औरंगाबादने शहरातील व तालुक्यातील  १५ शिक्षकांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र  व रोख रक्कम देऊन औरंगाबाद शिक्षण विभाग उपसंचालक अनिल साबळे ,लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष व व्यावसायिक राधावल्लभ धुत,   पीडीजी  व मार्गदर्शक तनसुख झांबड, विभागाचे अध्यक्ष  राजेश भारूका यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  अध्यक्षा निर्मला झांबड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला . या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  माधुरी महेंद्र चौधरी  यांनी केले. तर आभार अॅड . आशा कटके यांनी मांडले.  यावेळी आशा  खरतडे डांगे, रंजना दत्तोपंत कुलकर्णी,  पठाण अफसर सांडू,डाॅ. अनिता एस वालदे ,ज्योती सोनवणे पवार, राजश्री रामराव पल्लेवाड, रोडी सुवर्णा सुरेश,शेख अब्दुल रहीम शेख बाबू, अमिता मोहनपुरकर, निशा साहनी ,श्रीमती संगिता जगन्नाथ साठे ,स्मिता बाबुराव खोतकर,  शिवाजी भीमराव भिवसने, प्रिती अय्यर,सपना अग्रवाल या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी  होण्यासाठी विनोद अग्रवाल, मयुर अग्रवाल, डाॅ.उषा नागपाल, सुनिला क्षत्रिय, सुरेश क्षत्रिय, भगवानदास काब्रा, डाॅ.   मुर्तुजा शेख, इजी. मसुद्दिन सय्यद, रमेश नागपाल, मारोती फुलारी,  डाॅ. सुरेंद्र लाठी, शेख अहमद  सत्यनारायण  अग्रवाल, अशोक रूणवाल, सतिश अग्रवाल, प्रकाश तांबी, ओमप्रकाश अग्रवाल, नितीन अग्रवाल, अभिषेक जीवनवाल, दीपक उंटवाल यांनी मेहनत घेतली. 

Read more

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, दि. ५  : अहमदनगर जिल्ह्यातील गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नारायण मंगलाराम आणि मुंबई येथील भाभा अणुशक्तीकेंद्र शाळेच्या शिक्षिका संगीता

Read more

शिक्षक दिनानिमित्त परभणी मनपाच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार

परभणी,परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शनिवारी(दि.पाच) महापालिकेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.बी.रघूनाथ सभागृहात सकाळी आयुक्त देविदास पवार, शिक्षण

Read more