कोविडमुळे शालेय बसेससाठी करमाफी

मुंबई ,१२ जानेवारी / प्रतिनिधी :- कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना करमाफी देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Read more