कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठीचा पाठ्यक्रम कमी – शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड

मुंबई, दि. २५ : कोविड १९ या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रचलित पद्धतीप्रमाणे शाळा सुरु झालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ

Read more