औरंगाबाद – शिर्डी रस्त्याचे डिपीआर, अखंड उड्डाणपुलाचे तांत्रिक सर्वेक्षण व औट्रम बोगद्यासह पर्यायी रस्त्याचे अहवाल सादर करा – अलोक कुमार

खासदार इम्तियाज जलील यांनी मागणी व सुचित केलेल्या मुद्दंयाना सकारात्मक प्रतिसाद, एनएचएआय विभागाच्या वरिष्ठांनी त्वरीत दिले कार्यवाहीचे आदेश औरंगाबाद,११ जुलै

Read more